आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे हे PHOTOS पाहून बसेल धक्का, महिलांनाही होते भरपूर स्वातंत्र्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानचे नाव काढले की आपल्या डोळ्यासमोर कट्टरतावादी मुस्लीम देशाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. पाकिस्तानात महिलांवर अनेक निर्बंध असल्याचेही आपण वाचतो. पण पाकिस्तान हा देश पूर्वीपासूनच असा नव्हता. 60 आणि 70 च्या दशकामध्ये पाकिस्तानमध्ये पुरोगामित्वाची जोरदार लाट होती. त्यावेळी पाकिस्तानात महिलांनाही मोठे स्वातंत्र्य होते. पर्यटकांच्या पाहुणचाराबाबतही पाकिस्तानची चर्चा असायची. पाकिस्तानात मोठमोठ्या व्यक्तींच्या भेटी त्याकाळी वारंवार होत असायच्या. मद्यपान, पाश्चिमात्य पेहराव अशा अनेक बाबी त्यावेळी सर्रास पाकिस्तानात सुरू असायच्या. तुर्कस्तानातून येणारे हिप्पीही पाकिस्तानात आढळून यायचे. अशाच त्याकाळच्या पाकिस्तानची झलक आज आपण फोटोंच्या माध्यमातून पाहणार आहोत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, 60-70 च्या दशकातील पुढारलेल्या पाकिस्तानातील फोटो...
बातम्या आणखी आहेत...