आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशातूनही दिसतो हा खेकडा, यांना पाहून कन्फ्यूज होतात लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात चित्र-विचित्र पद्धतीच्या अनेक बिल्डिंग आहेत, परंतु प्राण्याचा आकार असलेल्या बिल्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चीनमध्ये अशीच एक बिल्डिंग तयार होत असून आकाशातून ही बिल्डिंग खेकड्याच्या आकाराप्रमाणे दिसते. आज आम्ही तुम्हाला  अशाच इतर काही बिल्डिंगविषयी सांगत आहोत...
बातम्या आणखी आहेत...