आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्ड बनवण्यासाठी काहीही करू शकतात हे लोक, 8 अफलातून लोकांची यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी लोक काहाही करायला तयार होतात. अजब-गजब प्रकारची कामे करून आपल्या नावे विक्रम कसा नोंदवता येईल यासाठी ते कुठल्याही स्तराला जातात. अशा लोकांबद्दल आणि त्यांच्या रेकॉर्ड्सबद्दल ऐकूण अनेकांना धक्का बसतो तर काहींना विश्वासच बसत नाही. अशाच प्रकारचे 8 रेकॉर्ड्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे. 
 
2015 मध्ये युक्रेनच्या ओल्गा लिएस्चुग या महिलेने आपल्या मांड्यांमध्ये कलिंगड ठेवून फोडले होते. तिने फक्त 14 सेकंदांत अशाच प्रकारे एकामागे एक 3 कलिंगड फोडले होते.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच आणखी काही विक्रमवेड्यांची यादी...
बातम्या आणखी आहेत...