आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fake नाही 100% खरे आहेत, परफेक्ट टाइमिंगला क्लिक झाले हे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो काढण्यासाठी नेहमी परफेक्ट टायमिंग आणि अँगलची गरज असते. काही फोटोज् प्लानिंग करुन घेतले जातात तर काही फोटो असे असतात जे कोणत्याही टायमिंगविना घेतले जातात आणि त्यातही आश्चर्य वाटेल असे काही दिसते. पहिल्या नजरेत पाहिल्यानंतर ते काहीतरी वेगळेच असल्याचे भासतात पण नीट पाहिले की त्यात काय खरे आहे ते आपल्याला कळते. 
 
असेच काही फोटोज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जे पाहिल्यानंतर तुम्ही पहिले तर चक्रावुन जाल पण नीट पाहिल्यावर त्यातील सत्यता कळून येईल.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...