आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे मृत्यूचा खराखुरा मार्ग, अख्ख्या हायवेवर मृतदेहांचा पडला होता खच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 इराक आणि कुवैतच्या मधोमध सहा पदरी एक असा रस्ता आहे ज्याला हायवे ऑफ डेथ (मृत्यूमार्ग) म्हटले जाते. या रस्त्याला अगोदर हायवे 80 नावाने ओळखले जायचे, परंतु 26 वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली की ज्यामुळे याला हायवे ऑफ डेथ म्हटले जाऊ लागले.
 
नेमके काय झाले होते या हायवेवर...
- वास्तविक, 1991 मध्ये इराकी सैन्याने कुवैतवर कब्जा केला होता. तथापि, शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर इराकी सैन्याने 1991 मध्ये 26-27 फेब्रुवारीच्या रात्री कुवैत सोडण्यास सुरुवात केली. याचदरम्यान अमेरिकी राष्ट्रपतींच्या आदेशावरून अमेरिकी सैन्याने फायटर प्लेनने त्यांच्यावर बॉम्बवर्षाव सुरू केला. अमेरिकी सैन्याद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यात शेकडोंच्या संख्येने इराकी फौजी मारले गेले. दुसरीकडे, काही जण वाहने सोडून पळाले.
- या हायवेवर जळालेल्या शेकडो गाड्यांचे फोटोज पाहून युद्धाची भयावहता लक्षात येईल. या हल्ल्यात तब्बल 2 हजार गाड्या उद्ध्वस्त झाल्या, शेकडो लोक मारले गेले. तथापि, मरणाऱ्यांचा खरा आकडा सांगणारा कोणताही अधिकृत अहवाल नाही. एका अंदाजानुसार, 9 लाख इराकी फौजी या युद्धादरम्यान मारले गेले. या घटनेसाठी तत्कालीन अमेरिकी प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांच्या आदेशाला जबाबदार मानले जाते.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हायवे ऑफ डेथचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...