आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डोके खाजवल्याशिवाय समजणारच नाही नेमके चाललंय काय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर असे अनेक फोटोज शेअर केले जातात, जे पाहताच धक्का बसतो. सुरुतीला ते नेमके काय हे कळतच नाही. डोक्यावर जोर दिल्यानंतर फोटोमध्ये काय ते लक्षात येते. फोटो काढताना अँगल, टायमिंग खूप महत्वाचे असतात. अन्यथा अर्थाचा अनर्थ देखील होऊ शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही अफलातून फोटोज घेऊन आलो आहे जे समूजन घेण्यासाठी खरोखर डोके खाजवावे लागेल. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही अफलातून फोटोज...
बातम्या आणखी आहेत...