(डॉग सर्फिंगचे एक छायाचित्र)
सर्फिंविषयी सर्वांनीच एकले असेल, परंतु कधी डॉगींना सर्फिंग करताना पाहिले आहे का? जर पाहिले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत. अमेरिकेमध्ये डॉगी सर्फिंगसुध्दा होते. समुद्राच्या उंच-उंच लाटांवर हे डॉगी त्यांच्या मालकांसह सर्फिंग करतात. वरील छायाचित्रातून त्याचा अंदाजा तुम्ही लावू शकता. वरील छायाचित्रात रेयान रस्टन कॅलिफोर्नियाच्या हंटिंगटन बीचवर फक्त सिटी डॉग सर्फ कॉम्पिटीशनमध्ये डॉगींसह सर्फिंग करत आहेत.
सांगितले जाते, की सर्फिंगमध्ये डॉगींना सर्फबोर्ड, बॉडीगार्ड, स्किमबोर्ड आणि विंडसर्फ बोर्डवर सर्फिंग शिकवली जाते. अमेरिकेत 1920पासून डॉगी सर्फिंग होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डॉगीच्या सर्फिंगची खास छायाचित्रे...