आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी पार केली वेडेपणाची हद्द, समोर आले असे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या विचित्र कामांमुळे चर्चेत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांचे फोटो दाखवणार आहोत, जे पाहिल्यानंतर असेच वाटते की, या लोकांच्या डोक्यात वचित्र वेड आहे. यांना त्यांच्या जीवनाची कसलीच काळजी नाही. हे फोटोज जगभरातील इंटरनेट यूजर्सने विविध साइट्सवर हजार-लाखो वेळा शेयर केले आहेत. व्हायरल झाले Photos...

सध्या हे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणी तुटलेल्या बाइकवर चालतोय, तर कोणी विजेच्या तारेवर कपडे वाळवत आहे. आता हाच फोटो पाहा ना... हा व्यक्ती फोटो काढण्यासाठी छतावर लटकला आहे. अशावेळी बॅलेंस थोडेही बिघडले तर जीवावर बेतू शकते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच 10 फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...