Home »Khabrein Jara Hat Ke» They Heard A Noise In Garbage But What Police Found Was Shocking

कचरा कुंडीत पोलिसांनी मिळाली बॅग, खोलून पाहताच बसला जबर धक्का

दिव्यमराठी वेब टीम | Oct 12, 2017, 16:04 PM IST

  • याच कचरा कुंडीत बाळ आढळून आले.
थायलंडमधील एका गावातील माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य पाहायला मिळाले. खरं तर रस्त्याच्या कडेला एका कचरा कुंडी आहे. तेथून जाताना काही लोकांना विचित्र आवाज येत असल्याचे ऐकले. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांना एक लावारिस बॅग मिळाली ज्यात एक नवजात बाळ कपड्याबरोबर गुंडाळल्याचे दिसले. रिपोर्ट्सनुसार, त्या बाळाचा जन्म 12 तासाच्या आधी झाला होता आणि त्याला कच-यात फेकून दिले होते.हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन पोहचले पोलिस...
- 12 तासापूर्वी जन्मलेले ते बाळ एक मुलगी होते. पोलिसांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये पोहचलवे आणि ऑक्सीजनसह मेडिकल ट्रिटमेंट सुरु केली.
दत्तक घ्यायला झाली लोकांची गर्दी-
- नवजात मुलीला कच-यात फेकून दिल्याची बातमी परिसरात वा-यासारखी पसरली. त्यानंतर तेथील Lanna Hospital मध्ये बाळाला पाहायला लोकांची गर्दी झाली. एकीकडे एका परिवाराने त्या बाळाला मरावे म्हणून फेकून दिले तर दुसरीकडे तिला दत्तक घेण्यासाठी लोकांची नंतर रांग लागली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, घटनेतील फोटोज...

Next Article

Recommended