आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ वयोवृद्धांसोबतच डेट करते ही तरुणी, VIDEOतून पाहा तिची लक्झरियस लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमात \'वेळ\' आणि \'वय\' पाहिले जात नाही, असे म्हटले जाते. पण, आता काळ बदलला आहे. आजच्या घडीला प्रेमात केवळ \'पैसा\' पाहिला जातो. US मधील विस्कॉन्सिनमध्ये राहाणारी एलिसा रॅमोस (20) केवळ वयोवृद्धांसोबतच डेट करत आहे. ती नेहमी डेटिंग साइट्सवर दिसते. यातून मिळणार्‍या पैशावर तिचा उदरनिर्वाह भागतो.  

कधीच कोणासोबत बनवले नाही फिजिकल रिलेशन...
एलिसाला ट्रॅव्हल डेटिंग आवडते. डेटिंग साइट्सवर ती आधी गर्भश्रीमंत वयोवृद्ध लोकांसोबत चॅट करते. दोघांना एकमेकांची कंपनी आवडल्यानंतर दोघे पहिली डेट फिक्स करतात. एका निसर्गरम्य ठिकाणी दोघे फिरायला जातात. ट्रिपचा संपूर्ण खर्च समोरील व्यक्ती करतो. एलिसा याला प्रोस्टिट्यूशन मानत नाही. कारण ती केवळ या लोकांसोबत फिरते. त्याच्यासोबत वेळ घालवते. तिने कधीच कोणासोबत फिजिकल रिलेशन बनवले नसल्याचा दावा खुद्द एलिसा हिने केला आहे.

प्रत्येक आठवड्याला डेटवर जाते नवीन ठिकाणी... 
एलिसा हिने 5 महिन्यांपूर्वी टिंडर जॉइन केले आहे. इतक्या कमी वेळीत तिने देशातील अनेक ठिकाणांना भेट दिली आहे. प्रत्येक आठवड्याला ती नवीन ठिकाणी डेटवर जाते. उल्लेखनिय म्हणजे, या कामात तिचा एक रुपया देखील खर्च झालेला नाही.

एलिसा घेते प्रिंसेसचा अनुभव...
एलिसाने सांगितले की, इतक्या कमी वेळेत तिने वर्ल्ड टूर केला. त्याचा तिला खूप आनंद होत आहे. ती स्वत: प्रिंसेसप्रमाणे अनुभव घेत आहे.

बिकिनी मॉडेल आहे एलिसा
एलिसा प्रोफेशनली लॉन्जरी आणि बिकिनी मॉडेल आहे. तिने सांगितले की, केवळ भटकंती करण्यासाठी ती डेटिंग साइट्‍सवर वयोवृद्धांसोबत चॅट करते.

पुढील स्लाइड्सवरील व्हिडिओ आणि फोटोतून पाहा, कसे आयुष्य जगते ही बिकिनी मॉडेल...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...