आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कदाचितच नजरेस पडतात हे प्राणी, पाहा पृथ्वीवरील दुर्मिळ Animals

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक प्राणी आहेत, जे आपण अद्याप पाहिलेले नाहीत. त्या प्राण्यांची ओळखली आपल्याला नसते. परंतु हे प्राणी खूप दुर्मिळ आहेत, कदाचितच कुठेतरी दिसतात. असेच काही प्राणी आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत, जे पृथ्वीवर तर आहेत मात्र कधी कुधी पाहिलेले नाहीत. या प्राण्यांच्या शरीराची रचनासुध्दा वेगळी आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कदाचितच नजरेस पडणा-या दुर्मिळ प्राण्यांची छायाचित्रे...