आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Dog Opens The Window For Customers At A Small Cigarette Shop In Japan

भलताच कमालीचा आहे हा डॉगी, गि-हाईक दिसताच उघडतो सिगारेटच्या दुकानाची खिडकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिगारेट शॉपच्या खिडकीत शिबा इनु नावाचा डॉगी
डॉगींच्या प्रमाणिकपणाच्या अनेक कहाण्या आपण ऐकतो. कधी एखादे श्वान रडणा-या मुलाला शांत करतो तर कधी त्याच्यासह मस्ती करतो. जपानमध्ये असाच एक श्वान चर्चेत आला आहे. शिबा इनु नावाचे हे श्वान सुजुकी नावाच्या सिगारेट शॉपमध्ये काम करतो. तो गि-हाईक पाहून लगेच शॉपची खिडकी उघडतो. दुकानचे मालक येईपर्यंत हा डॉगी शॉपची राखण करतो. ही गंमतीशीर गोष्ट जपानच्या टोकियोमधील आहे.
आपल्या मालकासह दुकानात राहणारा हा डॉगी बाहेरून आलेल्या लोकांनाच नव्हे स्थानिक लोकांनाही दुकानाकडे आकर्षित करतो.
अनोख्या डॉगीची काही खास छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...