आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे हवेत उडणारा फ्लाइंग फिश, 400 मीटरपर्यंत भरतो उड्डाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
200-400 मीटरपर्यंत हवेत उडणारा फ्लाइंग फिश
 
न्यूयॉर्क- फ्लाइंग फिश म्हणजे उडणारा मासा. तुम्ही कधी उडणारा मासा पाहिला आहे का? कदाचित नाहीच. आम्ही तुम्हाला आज असा मासा दाखवत आहोत, जो केवळ पाण्यातच नव्हे तर हवेतसुध्दा उडू शकतो. हे ऐकण्यास थोड विचित्र वाटते, मात्र हे सत्य आहे. हा मासा हवेत उडतो. तब्बल 200 ते 400 मीटर उडण्याची त्याची ताकद आहे. आकाराने 45 सेमीचा हा मासा पाण्यात गतीने चालतो आणि पाण्याच्या खोलात जाताच पंख पसरतो.
 
काही सेकंद पाण्यावर तरंगून हा मासा हवेत उडायला लागतो. या माशाने हवेत उडण्याच्या या कौशल्यामुळे स्वत:ला शिकार माशांपासून वाचवले आहे. जेव्हा सॉर्ड फिश, टूना, मॅकेरेल आणि मर्लिनसारख्या शिकारी मासे फ्लाइंग फिशवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा मासा जवळपास 60 किमी/तासाच्या वेगाने पाण्यावर तरंगून पंख पसरून हवेत उडाण घेतो.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या या फ्लाइंग फिशविषयी आणि पाहा खास Photos...
बातम्या आणखी आहेत...