आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेच्‍या सौंदर्याने युवकांना लावले वेड, मात्र त्‍यामागे आहे हे हैराण करणारे सत्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्याच्‍या बाबतीत या डॉल्‍स कोणा मॉडेलपेक्षा कमी नसतात. - Divya Marathi
सौंदर्याच्‍या बाबतीत या डॉल्‍स कोणा मॉडेलपेक्षा कमी नसतात.
आज आपण यंत्रांच्‍या युगात वावरत आहोत. ज्‍याची पूर्वी कुणी कल्‍पनाही केली नसेल अशा गोष्‍टी आता वास्‍तवात येत आहेत. वरील फोटोचेच उदाहरण पाहा. या तरुणीच्‍या सौंदर्यने कोणत्‍याही युवकाची धडधड वाढू शकते. मात्र यामागील सत्‍य कळल्‍यावर तुम्‍हाला नक्‍कीच आपण कोणत्‍या युगात प्रवेश करत आहोत, असा प्रश्‍न पडेल.  
 
ही आहे रोबोट 
- होय, अतिशय सुंदर दिसणारी ही तरुणी प्रत्‍यक्षात एक रोबोट आहे. अशा डॉल्‍स सोशल मिडीयावर फार लोकप्रिय आहे. 
- तिला पाहिल्‍यास प्रथम वाटते की ती एक जिवंत मुलगी आहे. मात्र तिच्‍याजवळ गेल्‍यावर कळते की ही रोबोट आहे. विशेष म्‍हणजे ही रोबोट बोलूही शकते. 
- विदेशामध्‍ये अशा सेक्‍स डॉल्‍सना प्रचंड मागणी आहे. ज्‍यांचा आयुष्‍यात विश्‍वासघात झाला आहे आणि माणुसकीवरचा विश्‍वास उडाला आहे. असे लोक शेवटी अशा डॉल्‍सचा आधार घेतात. 
- एका डॉलची किंमत जवळपास 3 लाख 80 हजार रुपर्यापर्यंत असते. 
- आता तर या डॉल्‍सना वरुन कातडीही लावली जाते. ज्‍यामुळे त्‍या अगदी ख-याखु-या तरुणीसारख्‍या वाटतात. 

चायनीज कंपन्‍या आहेत सर्वात पुढे 
- सेक्‍स डॉल बनवण्‍यामध्‍ये चायनीज कंपन्‍या सर्वात पुढे आहेत. यामध्‍ये एक्‍स डॉल या कंपनीचा सध्‍या बोलबाला आहे. 
- नुकतेच या कंपनीने  DS Doll Robotic Head या नावाने एक नवी डॉल बाजारात आणली आहे. 
- ही डॉल्‍स तुमच्‍याशी गप्‍पा मारु शकते, हसु शकते आणि गाणेही म्‍हणू शकते. 

पुढील स्‍लाइडवर पाहा...या सेक्‍स डॉलचे फोटोज...    

 
बातम्या आणखी आहेत...