आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्टीतील नव्हे ही आहे Real राजकुमारी, इतके रॉयल जगते Life

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतकी मॉडर्न आहे ग्रीसची राजकुमारी मारिया ओलम्पिया - Divya Marathi
इतकी मॉडर्न आहे ग्रीसची राजकुमारी मारिया ओलम्पिया
आपण लहानपणी अनेक गोष्टी ऐकल्या असतील. त्यात एक राजा-राणीसह राजकुमारीबाबतही ऐकले असेल. मात्र, ख-या आयुष्यात राजकुमारींबाबत खूपच कमी लोकांनी ऐकले, वाचले असेल. आपल्याला हे जाणून धक्का बसेल की, ख-या आयुष्यातील राजकुमारी अर्थातच प्रिन्सेस सामान्य तरूणीप्रमाणेच असतात. आज आम्ही तुम्हाला जगभरातील मॉडर्न राजकुमारींना भेटवणार आहोत व त्यांच्या लाईफबाबत सांगणार आहोत. सोशल साईट्सवर खूप अॅक्टिव आहेत प्रिन्सेस...
ग्रीसमध्ये भलेही राजाचा कार्यकाळ संपला असेल पण त्यांच्या परिवारातील लोकांकडे राजेपणाचे टायटल्स आहेत. ग्रीसच्या शेवटचे राजेंची फॅमिली सध्या इंग्लंडमध्ये राहते. यात 20 वर्षाची प्रिन्सेस मारिया-ओलम्पिया हिचाही समावेश आहे. प्रिन्सेस मारिया न्यूयॉर्कमध्ये ग्राफिक डिझाईन आणि आर्ट हिस्ट्रीचे शिक्षण घेत आहे. याशिवाय तिने डिओर फॅशन हाउसमध्ये तिने इंटर्नशिप सुद्धा केली आहे. ही रॉयल लेडी सोशल साईट्सवर आपले फोटोज अपडेट करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 80 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही राजकुमारींचे फोटोज आणि कशा जगतात त्याचे लाईफ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...