आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्टीतील नव्हे ही या आहेत Real राजकन्या; इतकी Royal जगतात लाइफ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही बालपणी इतिहासातील अनेक गोष्टी आजी-आजोबांकडून ऐकल्या असतील. एक राजा होता. एक राणी होती. त्यांना एक राजकन्याही होती, असे काहीसे त्या गोष्टींमध्ये असेल. मात्र, आधुनिक युगातील राजकन्या कशा जगतात, हे मोजक्याच लोकांना ठावूक असेल.

वास्तविक राजकन्या अर्थात प्रिन्सेस या देखील सामान्य तरूणीप्रमाणेच समाजात वावरता. आज आम्ही आपल्याला जगभरातील मॉडर्न राजकन्या भेटवणार आहोत व त्यांच्या आयुष्याबाबत सांगणार आहोत.

सोशल साइट्सवर खूप अॅक्टिव्ह आहेत प्रिन्सेस...
ग्रीसमध्ये भलेही राजाचा कार्यकाळ संपला आहे. परंतु राजघराण्यातील सदस्याची लाइफस्टाइल बदलेली नाही. ग्रीसच्या शेवटचे राजाची फॅमिली सध्या इंग्लंडमध्ये राहते. यात 20 वर्षाची प्रिन्सेस मारिया-ओलम्पिया हिचाही समावेश आहे. प्रिन्सेस मारिया न्यूयॉर्कमध्ये ग्राफिक डिझाईन आणि आर्ट हिस्ट्रीचे शिक्षण घेत आहे. याशिवाय तिने डिओर फॅशन हाऊसमध्ये तिने इंटर्नशिप सुद्धा केली आहे. ही रॉयल लेडी सोशल साईट्सवर आपले फोटोज अपडेट करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 80 हजारांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक पाहा...जगभरात राजकन्यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...