आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे मानवनिर्मित तरंगते आयलँड, अशी Life जगतात या बेटावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या विश्वात अनेक अद्भुत गोष्टी आहेत, ज्या सर्वांना चकित करतात. अशाच एका बेटाची - आयलँडची माहिती तुम्हाला देत आहोत, जे मानवाने बनवले आणि चक्क पाण्यावर तरंगते. या आयलँडवर सर्व जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यात आलेला आहे. 
 
कसे दिसते हे आयलँड...
- साऊथ अमेरिकाच्या पेरू देशात मानवाने असे आयलँड बनवले आहे जे पाण्यावर तरंगते. पेरूच्या टिटिकाका सरोवरात हे आयलँड तेथील ट्राइब्स युरोस (UROS)नी बनवले आहे. त्यांचे 1 हजार वर्षांपासून या परिसरात वास्तव्य आहे. त्यांनी नैसर्गिक साधनांनी या आयलँडची निर्मिती केली आहे. याच आयलँडवर ते घर बांधून राहताहेत. जहाजाने मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, तरंगत्या बेटावर कशी आहे त्यांची Life...
बातम्या आणखी आहेत...