आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय हिल्स व बिकिनीत पुरुष, सोशल साईट्सवर वायरल चित्रविचित्र 15 Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर रोज असे काही वेगवेगळे फोटोज वायरल होत असतात, जे पाहून प्रत्येक जण हैराण झाल्याशिवाय राहत नाही. यातील काही फोटो एकदम फनी असतात तर काही फोटो परफेक्ट टायमिंगला क्लिक झालेले असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही चित्रविचित्र वाटणारे, दिसणारे फोटो घेऊन हजर झालो आहोत. पुरुषाला कधी बिकिनीत पाहिलेय...
काय तुम्ही कधी एखाद्या पुरुषाला बिकिनी घालताना किंवा हाय हिल चप्पलमध्ये वॉक करताना पाहिले आहे? नाही ना तर जरा हा फोटो पाहा, कसा हा व्यक्ती बिकिनी आणि हाय हिल घालून बंदूक हातात मिरवत मुलाला फिरवत आहे. या व्यक्तीची स्टाईल सुद्धा कोणाला कमी नाही. सोशल साईट्सवर असे फोटो खूप शेअर केले जात आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच आणखी भन्नाट पण चित्रविचित्र 14 फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...