आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे घाणेरडे काम करण्याचा शौकीन आहे हा तरुण, लोकांना देतोय अनोखी ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा लोक त्यांच्या चेह-यावर आलेले पिंपल्स फोडत असतात. पण न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला असलेल्या या व्यक्तीला हेच काम करण्यात इतका आनंद मिळतो, की तो आता लोकांना आगळ्यावेगळ्या ऑफर देऊ लागला आहे. या व्यक्तीला स्वतःच्या चेह-याचेच तर इतरांच्या चेह-यांवरील पिंपल्स फोडणे पसंत आहे. यासाठी तो लोकांना पैसेही द्यायला तयार आहे. 


दर तासाला 4000 रुपयांची ऑफर... 
- या व्यक्तीला हे काम एवढे पसंत आहे, की तो तुमच्या चेह-यावरचे पिंपल्स फोडण्यासाठी दर तासाला 45 पाऊंड द्यायला तयार आहे. - यासाठी या व्यक्तीने एक ऑनलाइन क्लासिफाइड Craigslist मध्ये जाहिरातसुद्धा दिली आहे. या जाहिरातीत लिहिण्यात आले आहे, "तुम्हाला पिंपल्स किंवा ब्लॅक हेड्स आहेत का? हो... तर मग तुम्ही मला ते फोडू द्याल का? मी तुमचा आभारी असेल. यासाठी मी तुम्हाला दर तासाला 45 पाऊंड देईल."
- हद्द म्हणजे, लोक ही ऑफर स्वीकारु लागले आहेत.


पुढील स्लाईड्सवर वाचा, या व्यक्तीने जाहिरातीत आणखी काय काय सांगितले आहे...  

बातम्या आणखी आहेत...