लंडन- इंग्लंडच्या केंब्रिज शायर फिल्डमध्ये दरवर्षी सीक्रेट पार्टी आयोजित केली जाते. या गार्डन पार्टीत हजारो युवक सामील होतात आणि मद्यपान करून जश्न करतात. आयोजक एक फोटो कॉम्पिटीशनसुध्दा आयोजित करतात. त्यामधील टॉप-4 फोटो अलीकडेच सादर करण्यात आले.
कार्निव्हलऐवजी मॅजिकल वंडरलँड बनवतात आर्टिस्ट...
हे फेस्टिव्हल आपल्या क्रिएटीव्ह कॉन्सेप्ट आणि कार्निव्हल स्पिरिटसाठी प्रसिध्द आहे. आर्टिस्ट आणि सीनरी डिझाइनर्सचा ग्रुप अनेक एकरमध्ये पसरलेला आहे. या साइटला मॅजिकल वंडरलँडसारखे बनवले जाते. कार्निव्हलमध्ये येणारे लोक खूप क्रिएटीव्ह कपडे परिधान करतात आणि दरवर्षी येथे बारची किंमत वाढते. परंतु मद्यपान करणारे याची चिंता करत नाही. शिवाय फेसबुक पेजवर वोटींगव्दारा सर्वात चांगले फोटो निवडले जाते.
वाइल्ड असते पार्टी, जोरदार असते म्यूझिक आणि क्रिएशन...
ही पार्टी नॉर्मल पार्टीच्या तुलनेत जास्तच वाइल्ड असते. 10 एकरच्या या गार्डनच्या प्रत्येक कोप-यात अनेक अॅक्टिव्हिज असतात, ज्या या पार्टीला अधिक आकर्षक बनवतात. हजारो यंगस्टर्स ग्लॅमरस कपडे परिधान करून पार्टीत धमाल-मस्ती करतात. जर तुम्ही तुमच्या सामान्य आयुष्यामुळे कंटाळला असाल आणि काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर ही सीक्रेट पार्टी तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कार्निव्हलमधील हजारो यंगस्टर्सच्या धमाल-मस्ती...