आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी तुमच्‍याप्रती आ‍कर्षित आहे की नाही, जाणुन घेण्‍यासाठी ही आहे सोपी पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण एखाद्यावर प्रेम करत असतो मात्र त्‍या व्‍यक्‍तीला तसे सांगण्‍याची आपली हिंमत होत नाही. यामागील कारण म्‍हणजे त्‍या व्‍यक्‍तीलाही आपण आवडतो की नाही? हा सवाल आपल्‍याला सतावत असतो. या एकच कारणामुळे कित्‍येकांच्‍या प्रेम कहाण्‍या अधु-या राहिल्‍या आहेत. मात्र आम्‍ही तुम्‍हाला अशी सिंपल ट्रीक सांगणार आहोत ज्‍याद्वारे तुमची ही अडचण सहज दुर होऊ शकतो. ही एक सायंटीफीक ट्रीक आहे, ज्‍याद्वारे तुम्‍ही हे जाणुन घेऊ शकता की, एखाद्या व्‍यक्‍तीला आपण आवडतो की नाही.
 
- अनेकदा युवकांमध्‍ये 'हंसी तो फंसी' हे टपोरी वाक्‍य मुलीला आपण आवडतोय हे सांगण्‍यासाठी वापरले जाते. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे खरे आहे. इतकेच नव्‍हे तर 'हंसा तो फंसा' हे देखील तितकेच खरे आहे.
- अनेक सायंटीफीक स्‍टडीमध्‍ये हे सिद्ध झाले की, तुमच्‍या जोकवर ती व्‍यक्‍ती हसली म्‍हणजे हे एक संकेत असते की, तुम्‍ही त्‍या व्‍यक्‍तीला आकर्षित करत आहात.
- हे तिन्‍ही निष्‍कर्ष पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉली बुलेटीमध्‍ये प्रकाशित झालेले आहेत. यातील तिसरा निष्‍कर्ष असा आहे की, जी व्‍यक्‍ती तुमच्‍याकडे आकर्षित असते ती, तुमच्‍या छोट्याछोट्या जोक्‍सलाही प्रतिसाद देत असते. तसेच ती व्‍यक्‍तीला तुम्‍ळी फनी पर्सन आहात असे वाटत असते.
- याऊलट ती व्‍यक्‍ती तुमच्‍याकडे आकर्षित नसेल तर तुमच्‍या खूप चांगल्‍या जोक्‍सकडेही ती दुर्लक्ष करेल किंवा हलकेसे स्‍माईल करेल.
- सायंटिस्‍टनुसार ती व्‍यक्‍ती तुमच्‍याकडे आकर्षित आहे की नाही, याची तुम्‍हाला खात्री करायची असेल तर एक सोपी पद्धत म्‍हणजे, ती व्‍यक्‍ती तुमच्‍या जोक्‍सवर वांरवार हसते की नाही? हे तपासून पाहिले पाहिजे.
- रिसर्चर्सचे म्‍हणणे आहे की, तुमच्‍याकडे आकर्षित असणारी व्‍यक्‍ती तुमच्‍या जोक्‍सवर खळखळून तर हसतेच. मात्र त्‍यासोबतच तुमच्‍यासोबत ती चांगली थट्टामस्‍करीही करते.
 
पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कसे आकर्षित कराल तुमच्‍या आवडत्‍या व्‍यक्‍तीला...
 
बातम्या आणखी आहेत...