आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 किलो होते या तरुणीचे वजन, पण एका अपघाताने बदलले जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवत असते असे म्हटले जाते. सिंगापूरच्या राहणाऱ्या 28 वर्षीय लिम यिपिंगबरोबही असेच काही घडले. तिचे वजन पूर्वी 140 किलो होते. पण एका घटनेने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. 

आंटीच्या मृत्यूमुळे बदलले आयुष्य.. 
- लिमने एखा वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती लहानपणीपासून स्थूलपणाने आजारी होती. 
- जेव्हा ती प्राथमिक शाळेत जायला लागली त्यावेळी तिचे वजन 80 किलो होते. त्यानंतर हळू हळू तिचे वजन 100 किलोपर्यंत पोहोचले. 
- लिमने सांगितले की, तिचे जेवणावरही नियंत्रण नव्हते आणि ती कधी व्यायामही करत नव्हती. त्यामुळे तिचे वजन वेगाने वाढू लागले. 2014 मध्ये ती 140 किलोपर्यंत पोहोचली. 
- पण त्याचवर्षी घडलेल्या एका घटनेने तिचे डोळे उघडले. 
- लीची एक आंटी अनेक वर्षांपासून वजनामुळे त्रस्त होती. अखेर 2014 मध्ये ओव्हर वेट असल्याने त्यांचा मृत्यू झाला. 
- या अपघाताने लीला हादरा बसला. तिने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. 
- त्यानंतर तिने हार्ड वर्कआऊट करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर स्वतःच्या खाण्यापिण्यावरही नियंत्रण ठेवले. 
- लिम ने फक्त तीन वर्षांमध्ये विल पॉवरद्वारे जवळपास 60 किलो वजन कमी केले. 
- पेशाने सेल्स एक्झिक्युटिव्ह असलेली लिम हिचे वजन सध्या 70 किलो आहे. पण तिला आणखी वजन कमी करायचे आहे. 
- लिम सांगते की, वजन कमी करण्यासाठी तिने जिमशिवाय तिने नियमित रनिंग आणि स्विमिंगही केले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लिमचे आणखी काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...