आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसाळलेली डॉल्फिन, राग आला की होते रागाने \'लालबुंद\'!!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रंग बदलणारी डॉल्फिन. इन्सेटमध्ये ओरिजनल कलरमध्ये.)
टोकियो (जपान)- माणसाला राग आला, की तो लालबुंद होतो. त्याचा चेहराच सांगतो, की त्याला राग आलाय. माझ्याशी जरा सांभाळून वागा. पण आता डॉल्फिनलाही माणसाळल्याचा फटका बसतोय. माणसाच्या सवई तिने आत्मसात केल्या असाव्यात. जास्त माणसे जमा झाली किंवा जबरदस्तीने पुलमध्ये ढकलले तर फोटोत दाखविण्यात आलेली डॉल्फिन रागाने लालबुंद होते. चक्क आपल्या रंग बदलून मला राग आलाय हे सांगते.
डॉल्फिन ग्रे आणि पांढऱ्या रंगात आढळून येतात. वेगवेगळ्या ठिकाणी आणि परिस्थितीत घेण्यात आलेल्या फोटोत सिद्ध झाले आहे, की डॉल्फिनचा ओरिजनल कलर पांढरा आहे.
फोटोत दाखवण्यात आलेल्या या डॉल्फिनला टोकियो विद्यापिठाच्या मरीन सायंस टेक्नॉलॉजीच्या अभ्यासासाठी ठेवण्यात आले आहे. तिच्या बदलणाऱ्या रंगावर अभ्यास केला जातोय.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राग येणाऱ्या डॉल्फिनचे फोटो....