आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप नाही तर कोणता होता हा प्राणी, रस्त्यावर अचानक समोर आले असे काही..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेनचा एक ब्लॉगर मॅट अँडरसनने काही रंजक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केले आहेत. तो बाईक घेऊन  रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी त्याला सापासारखा एक लांब प्राणी रस्त्यावरून जाताना दिसला. मॅटने लगेचच त्याची गाडी थांबवली आणि त्या प्राण्याचे फोटो काढू लागला.  

कोणता होता हा प्राणी... 
- मॅटने जेव्हा जवळ जाऊन पाहिले तेव्हा तो साप नव्हता तर सुमारे 150 किडे होते, जे एका रांगेमध्ये रस्त्यावरून जात होते. मॅट म्हणाला हे किडे कोणत्या प्रकारचे होते, हे तर नेमके समजले नाही पण जे काही असेल असे कधीही मी यापूर्वी पाहीले नव्हते. खरंच निसर्ग फारच गूढ आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...