Home »Khabrein Jara Hat Ke» This Woman Becomes Internet Sensation Look Like Kim Kardashian

सोशल मीडियावर फेमस आहे ही मुलगी, किम कार्दशियनसोबत मिळती-जुळती आहे ही एक गोष्ट!

दिव्य मराठी वेब टीम | Feb 09, 2017, 14:18 PM IST

इंटरनेट असे माध्यम आहे ज्याच्यामुळे लोकांना लोकप्रिय होण्यासाठी वेळ लागत नाही. विशेष म्हणजे लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल साईट्सवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून लोकप्रिय होत असतात. एवढेच नाही तर काही लोकांना या माध्यमातून मॉडेलिंग आणि चित्रपटात ऑफरही मिळत आहे. सोशल साईड्सवर अशीच लोकप्रिया झालेली एक तरुणी म्हणजे अमेरिकेच्या एरिजोनामध्ये राहणारी जॅलिनी ऑजेडा आॅचोआ (Jailyne Ojeda Ochoa). या तरुणीला लाखो लोकांनी फॉलो केले आहे.
किमसारखे दिसतात तिचे बट ...
जॅलिनीच्या Curvy फिगरवर लाखो लोक दिवाने आहेत. दिसायला खूपच स्लिम आहे. परंतु तिचे बट अमेरिकेच्या मॉडेल किम कार्दशियनसारखे आहेत. या तरुणीचे इंस्टाग्रामवर तब्बल 50 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. तर फेसबुक पेजला 8 लाख लोकांनी लाईक केले. जॅलिनीला काही कंपन्यांकडून मॉडेलिंगसाठी ब-याच ऑफर आल्या आहेत. तिचे म्हणणे आहे, की तिला अभिनयामध्ये करिअर करायचे आहे, एवढचं नव्हे तर ती दररोज एक्सरसाईज आणि डेली रुटीनमधले फोटो फॉलोवर्ससाठी उपलोड करत असते. त्यामुळे तिला लाखो लाईक्स आणि कमेंट मिळत असतात.

पुढील स्लाईडवर पाहा, जॅलिनी ऑजेडा आॅचोआचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended