(पार्टी करताना कँब्रिजच्या विद्यार्थीनी)
इंग्लँडमधील प्रतिष्ठीत कँब्रिज विद्यापीठात रविवारी (3 मे) जवळपास 2 हजार विद्यार्थ्यांनी दारू पिऊन 'सुसाइड संड' साजरा केला. दारूच्या नशेत धूंद होऊन विद्यार्थ्यांनी कपडेसुध्दा उतरवले होते, अशी बातमी आहे. यादरम्यान पोलिसांना या ठिकाणी यावे लागले.
अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची पार्टी दुपारी सुरु झाली आणि संध्याकाळपर्यंत संपली. या पार्टीनंतर विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचीसुध्दा शुध्द नव्हती. अशी पार्टी करण्याची येथील ही जूनी परंपरा आहे आणि दरवर्षीय उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे विद्यार्थी अशी पार्टी हमखास करतातच. स्वत:ला नशेत बुडवून विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडत-झडत घरी जातात.
या पार्टीला 'सुसाइड संडे' तसेत 'सीजोरियन' पार्टीसुध्दा म्हटले जाते. यादरम्यान विद्यार्थ्यांकडे दारूचे मोठे-मोठे बॉक्स असतात. ही पार्टी विद्यापिठातील कँब्रिज पार्कमध्ये झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सुसाइट संडे पार्टीची धक्कादायक छायाचित्रे...