आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thousands Of Women Make Liverpool A Glamorous, Spectacular And Drunken Event

PHOTO: इथे होते शेकडो महिलांची दारू पार्टी, नशेत बेभान होऊन काहीही करण्यास तयार होतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या लिवरपुल येथे शेकडो महिला एका रेसकोर्सवर एकत्र येऊन 'लेडिज डे' सेलिब्रेट करतात. फॅन्सी कपडे परिधान केलेल्या या ग्लॅमरस महिला भरपूर दारू पितात आणि मजा करतात. ही परंपरा जवळपास 10 वर्षांपासून सुरू आहे, मात्र यावेळी या महिलांनी काही फोटोग्राफर्सना या इव्हेंटपासून दूरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण की, काही फोटोग्राफर्स जल्लोश करणाऱ्या महिलांना अपमानित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या इव्हेंटमधील जे फोटोज समोर आले आहेत त्यामध्ये त्या कोणत्याही पुरूषाला न घाबरता बेभानपणे नृत्य करताना, मद्यधुंदीत वावरताना दिसत आहेत.

हा इव्हेंट इंग्लंडच्या लिवरपुलच्या एंट्री येथील एका रेसकोर्सवर साजरा केला जातो. रेसकोर्सचे मॅनेजिंक डायरेक्टर जॉन बेकरने याबाबत माहिती देताना सांगितले की, ते महिलांची रक्षण करण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. यामधील काही फोटोग्राफ हे या इव्हेंटदरम्यान महिलांचे अश्लील फोटो काढून पब्लीश करत होते, त्यामुळे त्यांना या इव्हेंटमध्ये येण्यास बंद घालण्यात आली आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, मद्यधुंदीत बेभान झालेल्या महिलांचे फोटो...