आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thousands Tanka People Living Floating Homes On The Sea In China

1300 वर्षांपासून नाराज असलेले हजारो चीनी राहतात समुद्रावर तरंगणा-या या वस्तीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये काही दशकांपासून टांका कम्यूनिटीचे लोक त्यांच्या सरकारच्या वागणूकीमुळे इतके नाराज झाले आहेत, की त्यांनी समुद्रवर राहणे पसंत केले आहे. 700 दशकांपासून हे लोक ना धरतीवर राहायला तयार आहेत ना मानवी आयुष्य स्वीकारायला तयार आहेत. चीनच्या दक्षिण पूर्व क्षेत्रात जवळपास 7000 कोळी समाजाचे कुटुंब त्यांच्या परंपरागत होड्यांमध्ये राहत आहेत. त्यांचे घर समुद्रवर तरंगत आहेत. यांच्या होड्यांच्या घरांची एक वस्ती आहे. समुद्र कोळ्याची ही वस्ती फुजियान दक्षिण पूर्वच्या निंगडे शहराच्या जवळ आहे.
चीनमध्ये काही दशकांपासून नाराज टांका समुदयाचे लोकांविषयी जाणून घेण्यासाठी आणि समुद्रावर तरंगणा-या त्यांच्या वस्तीची आणि घरांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...