आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत थोडे फनी, थोडे मन हेलावून टाकणारे क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनोखे स्टंट, कृत्य करून चर्चा एकवटण्यासाठी अनेक जणे एक पाऊल पुढे असतात. परंतु यात केवळ मनुष्याचाच नव्हे तर नैसर्गिक गोष्टींचाही सामावेळ मोठ्या प्रमाणात होतो. अशा अजब स्टंटकडे चटकन लक्ष वेधले जाते. आपल्या आजूबाजूला काहीतरी वेगळे घडत असेल तर आपण तो क्षण कॅमे-यात कैद करायलाही विसरत नाही. परंतु काही स्टंटमध्ये जोखिम पत्कारणे काहींनाच जमते. परंतु आम्ही तुम्हाला आज जे छायाचित्रे दाखवत आहेत, त्यात काहींनी स्वत:हून तर काहींनी नकळत मृत्यूला आमंत्रण दिले.
चला तर मग पाहूया जगभरातून समोर आलेले काही थ्रिलर फोटो...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही फनी तर काही थ्रिलर वाटणारे फोटो...