आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या मध्यभागी वसले आहे वेगळेच जग, एवढे सुंदर आहे येथील दृष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक शांततेची जागा, आजूबाजूल खुप सारे पाणी आणि स्वादिष्ट जेवण असेल तर कोणत्याही सुट्टया नेहमी लक्षात राहतील. या सर्व बाबी एका बेटावर उबलब्ध आहेत. पॅसिपिक महासागरात ताईकेहाओ नावाचे एक अतिशय सुंदर असे बेट आहे. 27 किलोमींट दुरवर गोलाकार पध्दतिने हे बेट निर्माण झालेले आहे. याचा हा खास आकारच, या बेटाचे प्रमुख वैशिष्टय आहे. या आकारामुळे बेटाला जगातील सर्वात नैसर्गीक स्विमिंग पुलची ओळख मिळाली आहे.

बेटावर काय काय आहे...?
- तायकेहाओचा अर्थ 'पीसफुल लँडिंग' होतो आणि खरोखरच ही जागा एखाद्या स्वर्गाहून कमी नाही. या बेटावर केवळा 400 लोक राहतात. परंतु येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.
- हे बेट उत्तर पॅसिफिक महासागरात फ्रेन्च पॉलिनेशियाजवळ स्थित आहे. तायकेहाओ बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे बेट गोल आकारातनिर्माण झाले आहे. यामुळे हे बेट दूरून एखाद्या स्विमिंग पुलाप्रमाणे दिसते. बेटाच्या चारही बाजूने समुद्र आहे आणि मध्येही.
- काही काळापुर्वी, जॅक्वेस कॉस्ट्यू नावाच्या शास्त्रज्ञाने आपल्या टीमसोबत येथे एक संशोधन केले होते. या संशोधनातून समोर आले की, या भागातील माशांच्या सर्वात जास्त प्रजाती या तायकेहाओ बेटावर आहेत.

येथे काय काय करता येऊ शकते...?
या बेटावर स्विमिंग, डायविंग, फिशिंग, बोटिंग आणि स्नॉर्केलिंग करता येऊ शकते. येथील रेती  गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची आहे.

रिसोर्टही आहेत उपलब्ध...
या बेटावर तायकेहाओ पर्ल बीच रिसॉर्टदेखील आहे. या रिसॉर्टच्या खोल्या देखील या बेटाप्रमाणेच सुंदर आहे. 

पुढील स्लाइडवर पाहा तायकेहाओ बेटाचे सुंदर फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...