आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: या पध्दतीने फोटोग्राफी केल्यास तुम्हीही दिसू शकता ग्लॅमरस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफीचा मोह प्रत्येक तरूणीला असतो. आपले फोटो एखाद्या मॉडेलप्रमाणे, हिरॉईनप्रमाणे निघावे यासाठी तरूणी नाही नाही ते प्रयत्न करत असतात. आपला एखादा फोटो खुपच सेक्सी, आकर्षक निघावा आणि त्याला फेसबुकवर भरपूर लाईक, कमेंट मिळाव्यात असे स्वप्न अनेक तरूणी पाहात असतात. त्यांच्या मित्रांकडून अथवा फोटोग्राफर कडून ते मॉडेलप्रमाणे फोटो काढण्याचा प्रयत्न ही करतात. मात्र अनेकवेळा त्यांचे हे प्रयत्न फसतात. अशा वेळी या तरूणींमध्ये न्यूनगंडही येतो. मात्र आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही खास असे टीप्स ज्यामुळे तुमचे ही फोटो एखाद्या मॉडेलींग गर्लप्रमाणे येतील. या TIPS चा वापर करून कोणताही फोटोग्राफर मॉडेलिंग फोटोग्राफी करू शकतो. तर अशा प्रकारच्या पोझेस देऊन कोणतीही तरूणी ही मॉडेलप्रमाणे फोटोशुट करू शकते. चला तर मग पाहूयात या विविध टीप्स..
फोटो सौजन्य - http://blogs2fun.blogspot.in/
पुढील स्लाईडवर पाहा, मॉडेलिंग फोटोग्राफी करताना मॉडेलने कसे उभे राहावे याच्या काही खास TIPS तसेच खुर्चीवर बसून कशी करावी Photography