आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीकडे आहे दोन तोंडाच्या भयावह सापांसह अनेक प्राणी, पाहा अद्भूत प्राण्यांचे कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी पाहतो. प्रत्येकाची एक विशिष्ट रचना असते. आपल्यापैकी कुणी डॉगी, मांजर, कबुतर, पोपट, ससासारखे प्राणी पाळण्याचे शौकीन असतात. मात्र एखादा साप, बेडूक, जगातील सर्वात भयावह प्राण्यांचे कलेक्शन ठेवणारा कदाचितच कुणी व्यक्ती असेल. जगातील अनोख्या आणि दोन तोंड असलेले प्राणी पाळण्याचा शौकीन व्यक्ती न्यूयॉर्कमध्ये आहे. या व्यक्तीचे नाव टॉड रे जो वेनिस बीच असून तो इंटरनॅशनल आणि प्रसिध्द फ्रिकशो नावाच्या टीव्ही शोचा मालक आहे. त्याच्याकडे जगभरातील वेगळे आणि सामान्य लोकांनी कधी न पाहिलेले प्राणी आहेत. त्याला अशा प्राण्यांना पाळण्याची आवड आहे. या प्राण्यांमध्ये केवळ सापच नव्हे, कासव, बेडूक आणि पालींसह अनेक प्राण्यांचासुध्दा सामावेश आहे. या प्राण्यांना त्याने विशिष्ट नावे दिली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टॉज रे जो वेनिस बीचने पाळलेल्या दोन तोंडाच्या अनोख्या प्राण्यांची छायाचित्रे...