आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tokyo Bar Girls In Weird Dressing Accept Old Fashion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे विचित्र मेकअप करून तरुणी बारमध्ये करतात काम, सर्व्ह करतात दारू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जापानच्या बारमध्ये काम करणारी तरुणी)
 
टोक्यो- टोक्योच्या एका बारमध्ये तरुणी विचित्र मेकअप करून नटून-थटून दारू सर्व्ह करतात. शिबुया गँगुरो कॅफे अँड बारमधील तरुणी अनंक रंगांनी आपले केस कलर करतात आणि चेह-यावर गडद मेकअप थोपतात. हे ट्रॅडिशन जापानमध्ये जवळपास 25 वर्षांपूर्वी लोकप्रिय होते, आता पुन्हा त्याची सुरुवात करण्यात आली आहे. याला गँगुरो फॅशन ट्रेंड नावाने ओळखले जाते. या तरुणींचे नखेसुध्दा वाढलेली असतात. जर एखाद्या गेस्टला इच्छा झाल्यास जास्त पैसे देऊन तो स्वत:वर असा मेकअप करू घेऊ शकतो. 
 
रिपोर्टनुसार, कॅफेमध्ये काम करणा-या तरुणी जापानच्या आधुनिक फॅशन ट्रेंडचा विरोध करतानासुध्दा दिसतात. बारमध्ये जर या तरुणींसोबत कुणाला फोटो काढायचा असेल तर त्यासाठीसुध्दा पैसे द्यावे लागतात. येथे येणा-या गेस्टना तरुणींसोबत फोटो काढायचे आणि त्यांच्यासारखा मेकअप करायचा असेल तर विशेष पॅकेजमध्ये तीन हजार रुपये द्यावे लागते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बारमध्ये काम करणा-या तरुणींचे PHOTOS...