आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परस्परांमधील प्रेम दाखवण्यासाठी फोटोग्राफरने बाथरूममध्ये असे क्लिक केले PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धकाधकीच्या आयुष्‍यात लोक इतके बिझी आहेत की ते आपल्या लोकांपासून दूर जाताना दिसत आहेत. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, घरातील बाथरूममधील बाथटबमध्ये दोघांना एकत्र सोडले तर त्यांच्या नात्यात पुन्हा आपुलकीचा ओलावा निर्माण होतो. त्यांच्या जवळीकता निर्माण होते, हे टोकिओमधील फोटोग्राफरने दाखवून दिले आहे. हॅल असे या फोटोग्राफरचे नाव आहे.

 

कॅमेर्‍यात कैद केले असे फोटो...

हॅल याने सांगितले की, संपूर्ण घरात बाथरूम ही अशी जागा आहे की, व्यक्ति स्वत:ला सर्वात जास्त कम्फर्ट फील करतो. हॅलने मॉडल्स, स्ट्रिपर्स आणि डान्सर्सच्या माध्यमातून लोकांचे प्रायव्हेट आणि एंटिमेट मोमेंट्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

फोटोशूटदरम्यान लोकांच्या मनात थोडी लज्जा निर्माण झाल्याचा अनुभव घेतला. त्यामुळे कामाबद्दलची एक्साइटमेंट वाढल्याचेही त्याने सांगितले. फोटोशूटमध्ये दोन लोकांचा एका लहान बाथटबमध्ये फोटो काढायचा होता. लोकांनी फोटोशूटसाठी वेगवेगळ्या अंदाजात पोझ दिल्या होत्या.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...फोटोग्राफरने असे दाखवले परस्परांमधील प्रेम...

बातम्या आणखी आहेत...