आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomer Ifrah Took Permission Of Jail Governor And Spend Time With Woman Prisoners

फोटोग्राफरने कैद केली इस्रायलच्या एकमेव महिला तुरुंगातील कैद्यांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायलच्या महिला तुरुंगातील कैदी - Divya Marathi
इस्रायलच्या महिला तुरुंगातील कैदी
येरुसलम- नेवे तिजरा इस्रायलचे एकमेव महिला तुरुंग आहे. येथे जवळपास 180 महिला कैदी शिक्षा भोगत आहेत. तुरुंग अधिका-याची परवानगी घेऊन तोमेर इफराह नावाच्या फोटोग्राफरने येथील महिला कैद्यांच्या आयुष्यातील काही क्षण क्लिक केले आहेत. 
 
तोमेर इफराहने सांगितले, की जास्तित जास्त महिला येथे ड्रग्सच्या प्रकरणात शिआ भोगत आहेत. त्यामध्ये काही महिला दुस-या आणि तिस-यांदा शिक्षा भोगत आहेत. इफराहच्या सांगण्यानुसार, महिला कैदी सर्वाधिक वेळ एकांतात घालवतात आणि नेहमीच विचारात मग्न असतात. शिवाय, त्या झोपणे, प्रार्थना करणे, फोनवर बोलणे आणि सिगारेट पिण्यात वेळ घालवतात. 
 
एका छोट्या कोठडीत राहतात 6 महिला कैदी...
इफराहने सांगितले, की नेवे तिजराचे कैदखाने खूप लहान आहेत. त्यामध्ये 6 महिला ठेवल्या जातात. फोटोग्राफरची चांगली वागणूक पाहून या महिलांनी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. फोटोग्राफीदरम्यान त्याला जाणीव झाली, की या सर्व महिला एकांत आणि तणावाच्या शिकार आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महिला कैद्यांचे PHOTOS...