आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जापानींचे 10 गमतीशीर शोध, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नूडल्स थंड करण्यासाठी बनवले असे चॉपस्टिक - Divya Marathi
नूडल्स थंड करण्यासाठी बनवले असे चॉपस्टिक
जापान एक असा देश आहे, जो नवनवीन गोष्टींचा शोध लावतो. आज आम्ही तुम्हाला तेथील काही गमतीशीर इन्वेंशनविषयी दाखवत आहोत. त्यातील काही इन्वेंशन लोकांना झोपण्यासाठी मदत करते तर काही बटर लावणे आणि नूडल्स थंड करण्याचे काम करते.
नूडल्स थंड करण्यासाठी असे बनवले चॉपस्टिक...
नूडल्स खाण्यासाठी सामान्य चॉपस्टिकचा वापर केला जातो. परंतु जापानचे लोक याबाबतीतसुध्दा अॅडवान्स आहेत. नूडल्स सहज थंड करण्यासाठी एका वेगळ्याच चॉपस्टिकचा शोध लावला. त्यांनी चॉपस्टिकला फॅन जोडला. हा फॅन बॅटरीवर चालतो. जर तुम्ही चॉपस्टिकने नूडल्स खाण्यासाठी उचलले तर त्याला लावलेला फॅन नूडल्स थंड करेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर 9 गमतीशीर इन्वेंशन....
बातम्या आणखी आहेत...