आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Countries Where Terrible Punishment On Homosexual

समलैंगिक संबंध ठेवल्यास या 10 देशांत दिली जाते भयावह शिक्षा, जाणून घ्या काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डोमिनिकामध्ये समलैंगिकांच्या संबंधाबाबत प्रदर्शन करताना लोक)
भारतात सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधाला गुन्हा असल्याचे सांगितले आहे. परंतु भारत हा एकमेव असा देश नाहीये, जिथे समलैंगिकांच्या संबंधांना गुन्हा असल्याचे म्हटल्या गेले आहे. अनेक देशांत समलैंगिकांच्या संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे. काही देशांत यावर कायदेसुध्दा करण्यात आला आहेत. समलैंगिक संबंध ठेवल्यास 15 किंवा 25 वर्षांची कठोर शिक्षासुध्दा सुनावली जाते आणि मानसिक उपचारसुध्दा केले जातात. एवढेच नव्हे, काही देशांत फाशीची शिक्षासुध्दा दिली जाते. आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच 10 देशांविषयी सांगणार आहोत, जेथे समलैंगिक संबंधांवर बंदी आहे.
डोमिनिका, शिक्षा- 25 वर्षे तुरुंगवास आणि मानसिक उपचार-
उत्तर अमेरिकेत डोमिनिकामध्ये जर समलैंगिक जोडप्याने अभद्र वागणूक केली तर त्यांना 10 वर्षांची कठोर शिक्षा दिली जाते. समलैंगिक संबंध बनवल्यास 25 वर्षांची शिक्षा सुनावली जाते. सोबत त्या व्यक्तीवर मानसिक उपचार केले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर 9 देशांविषयी, जिथे समलैंगिक संबंधासाठी मिळते कठोर शिक्षा...