आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 देशातील महिला आहेत सर्वात सुंदर, जणू सुवर्ण सौंदर्याची खाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. तुर्की. फोटो- अभिनेत्री आणि मॉडेल मरयम उजरेली
आजपासून ठिक 21 वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनने Miss Worldचा ताज डोक्यावर सजवला होता. तो दिवस होता 19 नोव्हेंबर 1994. ऐश्वर्याने सिध्द केले होते, की भारतीय महिला सौंदर्याच्या बाबतीत जगात कुणापेक्षा कमी नाहीये.
भारत सुंदर महिलांचा देश नाही-
सुंदर महिलांच्या देशात भारताला सामील केले जात नाही. अखेर कोणते असे देश आहेत, जे सुंदर महिलांच्या बाबतीत भारताच्या पुढे गेले आहेत? आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून त्या देशांविषयी सांगत आहोत, ज्यांना सर्वात सुंदर महिलांच्या देशात सामील करण्यात आले आहे.
काही लोक मानतात, की सौंदर्य मनुष्याचे मनाचे असते. प्रत्येक व्यक्तीसाठी सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. परंतु अनेक लोक शरीरयष्टीवरून व्यक्तीचे सौंदर्य ठरवतात. काही लोकांसाठी सेन्स ऑफ ह्यूमर आणि फ्रि स्पिरिट ब्यूटी म्हणजे सौंदर्य आहे. विविध देशांतील लोकांचा लूक वेगवेगळा आहे. त्या देशातील संस्कृतीवरून त्यांचे सौंदर्य ठरवले जाते. परंतु टॉप लिस्टिंगची लोकप्रिय साइट wonderslist.com, scoopwhoop.com आणि इतर काही साइट्सवर उपलब्ध असलेल्या आकड्यांच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला जगातील अशा 10 देशांच्या महिलांविषयी सांगत आहोत, ज्यांना सर्वात सुंदर मानले जाते. ऑनलाइन पोल आणि इंटरनेट सर्चचासुध्दा या लिस्टसाठी आधार घेण्यात आला आहे.
तुर्कीच्या महिला सर्वात सुंदर!
wonderslist.comच्या एका रँकिंगनुसार, तुर्कीच्या महिला सर्वात सुंदर आहेत. तुर्कीच्या महिलांना सर्वात जास्त फोटोजेनिक मानले जाते. या महिलांना तुर्कीच्या राण्यांच्या सौंदर्याशी जोडले जाते. याविषयी इंटरनेटवरसुध्दा खूप सर्च केले जाते. पहिला फोटो तुर्कीश अभिनेत्री आणि मॉडेल मरयम उजरेलीचा आहे. 31 वर्षांच्या या महिलेला जर्नी ऑफ नो रिटर्न आणि जेट्ज्ट एबर बॅलेटसारख्या जर्मन सिनेमांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाते. या महिलेने अनेक पुरस्कारसुध्दा नावी केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगातील 10 सर्वात सुंदर महिलांचे PHOTOS...