आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत भारतातील 10 सर्वात भयावह ठिकाणे, क्षणाक्षणाला होतो मृत्यूचा भास!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात अनेक ठिकाणे असे आहेत, जे आपल्याला अचंबित करतात. यांच्याविषयी जाणून घेतल्यास आश्चर्य वाटते. यांना भारतातील भयावह ठिकाणे म्हणूनसुध्दा ओळखले जाते. कुठे तापमान जास्त असते तर कुठे कमी. कुठे भूत दिसतात तर कुठे जाण्यासाठी जीव धोक्यात टाकावा लागतो. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच 10 ठिकाणांविषयी सांगणार आहोत.
किश्तवर कैलाश रोड...
जम्मू-कश्मिरच्या किश्तवार कैलाश रोडवर गाडी चालवणे एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाहीये. एकिकडे खोलवर दरी आणि दुसरीकडे खडकांना धडकण्याची भिती. हा रस्ता काही ठिकाणी इतका अरुंद आहे, की एक गाडी निघणे कठिण आहे. 6451 ऊंच किश्तवार कैलाश येथील उंच शिखरांपैकी एक आहे. रस्त्याच्या कडेला कोणतेच ग्रील नाहीये. रस्ता कच्चा आहे, जो खडक आणि दगडांनी भरलेला आहे. ड्रायव्हिंगसाठी हा धोकादायक आहे. हा परिसर माऊंटेनर्ससाठी 1990च्या दशकात बंद करण्यात आला होता. 2013मध्ये यूकेच्या प्रसिध्द माऊंटेनर माइक फोलर आणि त्याच्या मित्रांनी येथे येऊन क्लाइंबिंग केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच इतर भयावह ठिकाणांविषयी...
बातम्या आणखी आहेत...