आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथील महिला आहेत जगात सर्वांत सुंदर, या आहेत टॉप-10 Beautiful

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूक्रेनचा इतिहास सुंदर महिलांच्‍या नावाने प्रसिद्ध आहे. येथील महिला जगातील सर्वाधिक सुंदर महिलांच्‍या यादीत आहेत. सौंदर्याचा खजीना म्‍हणून युक्रेन जगभरात प्रसिद्ध आहे. येथील महिला या ओवरऑल सुंदर समजल्‍या जातात. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला येथील सुंदर महिलांबाबत माहिती देत आहोत.
Wonderlist नुसार, नंबर 1 वर अन्ना बेसोनोवा आहे. ही यूक्रेनची लोकप्रिय धावपटू आहे. ती ग्रीसमधील जागतिक विजेता आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या आहेत इतर सुंदर महिला..
बातम्या आणखी आहेत...