Home »Khabrein Jara Hat Ke» TOP 10 Most Bizarre Cases Of Cross Nursing

PHOTOS: स्वत:च्या नाही, प्राण्यांच्या पिलांना करते ती स्तनपान!

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 07, 2013, 15:53 PM IST

एका अमेरिकन महिलेने गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड मीडियात खळबळ उडवून दिली आहे. ती दोन अपत्यांची आई असून आपल्या मुलांना स्तनपान करण्याचे भाग्य तिला मिळाले नाही. त्यामुळे तिने आपल्या कुत्र्यालाच स्तनपान करून मातृत्व सुखाचा आनंद घेतला होता.

या महिलेसारख्या जगभरात अशा अनेक महिला आहेत की, त्यांनीही यापूर्वी मांजरीच्या अथवा कुत्र्याच्या पिलांना स्तनपान केले होते.

एवढेच नाही तर काही प्राण्यांनीही अन्य प्रजातीच्या प्राण्यांच्या पिलांना आपले दूध पाजून त्यांना जीवदान दिल्याचे उदाहरणे आहेत.

www.divyamarathi.com च्या माध्यमातून आज आम्ही आपल्याला काही छायाचित्रे दाखवत आहोत. ते पाहून तुम्हीला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा मातृत्त्व काय असते ते....

(छायाचित्र: 34 वर्षींय जियाओं जिनजेन ही एका माकडाच्या पिलाला स्तनपान करत आहे. माकडाच्या पिलांना ती मागील 27 वर्षांपासून स्वत:चे दूध पाजते आहे. 'मला असे कधीच वाटले नाही की, मी एका माकडाच्या पिलाला दूध पाजते आहे', असे जियाओ म्हणाली. एवढेच नाही तर ती रात्री झोपली असताना माकडाची पिले तिच्याजवळ येतात आणि तिचे दूध पिऊन जातात.)

Next Article

Recommended