आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

16 इंच कंबर असलेली महिला, कुणाचे हिप सर्वात मोठे, वाचा अशाच 10 घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक लोक आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यातील काही आपल्या विचित्र बॉडीमुळे तर कुणी विचित्र सवयींमुळे लोकप्रिय होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 लोकांविषयी सांगत आहोत. कुणी विट खाते तर कुणी विना डोळे आणि नाकाचे जन्माला आले आहे.
16 इंच बारीक कंबरेची महिला...
न्यूयॉर्कची 29 वर्षीय मॉडेल केली ली डीकेची इच्छा होती, की ती कार्टूनसारखी दिसावी. या महिलेने सात वर्षे सतत स्टिल बाँड टाइट कॉर्सेटचा (महिलांसाटी क्लोज फिटींग फाऊंडेशन गारमेंट) वापर केला. याचा परिणाम असा झाला, की आता केलीच्या कंबरेचा आकार केवळ 16 इंच झाला आहे. केली स्वत:ला टॉमबॉय समजते. तिने सांगितले, 'कॉर्सेट ट्रेनिंगने मला बालपणी वाटणा-या लाजेतून बाहेर काढले. जेव्हा मी लहान होते, तेव्हा खूप लाजाळू होते. परंतु कॉमिक्स बुक्समध्ये ज्याप्रकारच्या कार्टुन कॅरेक्टरचे चित्रण केले जाते होते, ते मला आवडत होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर 9 लोकांविषयी...
बातम्या आणखी आहेत...