समुद्रात शहर आहे किंवा UFO आहे, असे ऐकणे विचित्र वाटते. परंतु हे सत्य आहे. कुठे समुद्राच्या खाली संपूर्ण शहर वसलेल्याचा दावा करण्यात आला तर कुठे UFO दिसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सत्य काय आहे हे कुणालाच ठाऊक नाहीये. वैज्ञानिक त्यांचे दावे करतात आणि लोक स्वत:चे तर्क लावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 घटना सांगत आहोत, ज्या चर्चेच्या विषय बनल्या.
समुद्राच्या UFO
बाल्टिक समुद्रात एक यूएफओ आढळल्याची माहिती समोर आली होती. दूरून पाहिल्यास हे ऑब्जेक्ट हुबेहूब UFO वाटत होते. त्याच्या जवळपास कोणता कॅमेरा काम करत नव्हता. हा अनडिफाइन ऑब्जेक्ट एक खडक आहे. काही लोकांच्या सांगण्यानुसार, एक बुडालेली पाणबुडी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर स्पॉट्सविषयी...