आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दिसतात FAKE परंतु REALमध्ये आहेत ही 10 ठिकाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर अनेक फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून असे वाटते, की ते FAKE आहेत. परंतु ते REAL असतात. त्यातील काही फोटो परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक करण्यात आले आहेत. काही योग्य अँगलमध्ये क्लिक केले आहेत. आज आम्ही तुम्हाला जगभरातील 10 असे ठिकाणे दाखवत आहोत, जे पहिल्या नजरेत फेक वाटतात. मात्र ते खरे आहेत.
40 वर्षांपासून आगेत जळत आहे तुर्कमेनिस्तानचे हे ठिकाण...
तुम्ही कधी अशा ठिकाणांविषयी ऐकले आहे का, जिथे मागील 40 वर्षांपासून आग धगधगती आहे. कदाचित नाहीच. परंतु असे एक ठिकाण तुर्कमेनिस्तानच्या अहल भागात आहे. त्याला नरकाचे व्दार म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी येथून मिथेन वायू निघत होता. त्यावेळी भूवैज्ञानिकांनी त्याला पेटून दिले होते. त्यांना वाटले, की त्यामुळे जेवढे मिथेन आहे तेवढे जळून खाक होईल. परंतु असे झाले नाही. आजही या ठिकाणी ज्वाला निघतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर ठिकाणांविषयी...
बातम्या आणखी आहेत...