आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत जगातील सर्वांत लांब 10 नद्या, यात भारतातील गंगा नदीचे नाव नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्र नील नदीचे आहे.)
भारतीय संस्कृतीत नद्यांचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक संस्कृतीच्या विकासाचा मार्ग नद्यांनी प्रशस्त केला आहे. जगातिल मोठ्या नद्यांपैकी एक भारतातील गंगा नदी अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेली नदी आहे. ही नदी भारतातील सर्वांत मोठी नदी असली तरी लांबिचा विचार केला तर जगातिल सर्वांत लांब 10 नद्यांमध्ये गंगेचे नाव येत नाही.
जगातिल सर्वांत लांब नदीचा किताब ईशान्य आफ्रिकेतील नील नदीच्या नावावर जातो. नील नदीची लांबी 6650 किलोमीटर म्हणजेच 4132 मैल आहे. आफ्रिकेच्या सर्वांत मोठ्या व्हिक्टोरिया तलावातून नील नदीचा उगम होतो. सहारा वाळवंटाचा पुर्वेकडील काही भाग पार करीत उत्तरेतील भूमध्यसागरात ती विलिन होते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, नील नदीनंतर कोणत्या नद्यांचा क्रमांक लागतो, आणि त्यांची वैशिष्टेही...