आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिसायला लहान, मात्र विषारी आहेत हे 10 प्राणी, क्षणांत घेतात जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पफरफिश
समुद्रात अनेक प्राणी, जीव-जंतु आहेत, जे केवळ भयावहच नव्हे तर विषारीसुध्दा असतात. त्यामधील अनेक प्राणी मोठे तर काही छोटे आहेत. यामध्ये प्राण्यांमध्ये पफरफिशसुध्दा समील आहे. कोणताही मच्छीमार याला हाताने पकडण्याची हिम्मत करत नाही. त्याला पकडण्यासाठी मोठ्या जाळ्याचा उपयोग करावा लागतो. मात्र नंतर शांत झाल्यास या मासाशाला हाताने पकडले तरी चालते.
या माशाला खाल्ल्याने ब्राजीलच्या एका कुटुंबातील सदस्य पॅरालाइज (लकवाग्रस्त) झाले होते. मात्र पफरफिशशिवाय अनेक छोटे प्राणी आहेत, जे खूप भयावह आहेत. त्यामधील अनेक प्राणी एका क्षणात आपल्या विषाने जीव घेतात. काही प्राण्यांमुळे आधी आजार आणि नंतर मृत्यू होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगभरातील 9 सर्वात भयावह छोट्या प्राण्यांविषयी...