आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत भारतातील 15 Funny Photos, जे पाकिस्तानात होताहेत वायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभर पाकिस्तानमधील फनी फोटोज खूप वायरल होतात, ज्याचे लोक थट्टा करत असतात. मात्र, सध्या पाकिस्तानी साईट्सवर भारतातील काही फनी छायाचित्रे वायरल होत आहेत. ही छायाचित्रे साईन बोर्डची आहेत ज्यात स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. यात कुठे वेजिटेबल जूसच्या ऐवजी विजिटेबल जूस लिहले आहे तर काही ठिकाणी मसाजच्या ऐवजी मेसेस लिहले आहे. जाणून घ्या, काय आहे या छायाचित्राचे रहस्य...
आता हाच फोटो पाहा. या व्यक्तीच्या मागे लागलेल्या ठेल्यामागे ड्रॅगन मॉम कॉर्नर लिहले आहे. दुसरीकडे, त्याच्याखाली वेज मॉम्स, चिकन मॉम्स लिहले आहे. खर तर हे स्पेलिंग मिस्टेकच्या कारणामुळे झाले आहे. हे ठिकाण आहे मोमोज कॉर्नर आहे. मात्र असे अनेक फोटोज आहेत जे सोशल मिडियात वायरल होत आहेत. जी पाकिस्तानी वेबसाईट शुघलने शेयर केले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानात वायरल झालेली भारतातील काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...