सोशल साइट्सवर परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झालेले फोटो नेहमी व्हायरल होतात. असे फोटो पाहून आश्चर्य वाटते. पहिल्या नजरेत असे फोटो फेक वाटतात, परंतु लक्ष देऊन पाहिल्यास आणि इंटरनेटवर शोधल्यास दिसते, की हे फोटो खरे आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच 15 फोटो दाखवणार आहोत. जे परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झाले आहेत.
थोडा वेळ चुकला तर बिघडू शकतो अँगल...
वरील फोटो पाहिल्यास दिसले, की एक तरुणी दुस-या तरुणीच्या कुशीत बसण्यासाठी उडी मारत आहे. परंतु रिअलमध्ये दुसरी तरुणी खूप दूर आहे. मात्र परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झाल्याने हा फोटो असा दिसतोय. पण एक सेकंद जरी उशीर झाला असता तर या फोटोचा अँगल वेगळाच असता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर 14 परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झालेले PHOTOS...