आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 8 अवॉर्ड विनिंग PHOTOS मुळे समोर आला जगाचा खरा चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इबोलाच्या रुग्णाला उपचारासाठी नेताना. - Divya Marathi
इबोलाच्या रुग्णाला उपचारासाठी नेताना.
फोटो हे एक असे माध्यम असते ज्यामध्ये तुम्हाला तुमची भूमिका मांडण्यासाठी वेगळे काहीही सांगायची किंवा करायची गरजच पडत नाही. एका फोटोतून तुम्ही तुमच्या सर्व भावना व्यक्त करू शकता. तुम्हाला जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तो संदेश पोहोचवण्याचे काम हे Photos करत असतात. याठिकाणी आम्ही तुम्हाल गेल्या काही वर्षांमध्ये क्लिक करण्यात आलेले असेच काही अॅवॉर्ड विनिंग फोटो दाखवणार आहोत. या फोटोंचे जगभरात कौतुक झाले होते.

इबोलाचा परिणाम...
वर दिसणारा फोटो 2014 चा आहे. त्यावेळी जगभरात इबोलाने कहर केला होता. सिरियाच्या हस्टिंगमध्ये मेडीकल स्टाफ इबोलाच्या पेशंटला आइसोलेशन वॉर्डात घेऊन जात होते. त्यावेळी तो वॉर्डातून पळून आला होता. या यादीत असेच काही फोटो आहेत जे पाहून तुम्हाला जग दिसते तसे नसून त्यामागे एक वेगळा चेहरा असतो हे लक्षात येईल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही इतर PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...