आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top And Amazing Guinness World Records From The World

जगातील हे चित्र-विचित्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, कदाचित तुम्हालाही माहित नसावेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वात उंच व्यक्ती, सर्वात लहान व्यक्ती आणि सर्वात लांब पायांची महिला
शुक्रवारी ठिक 40 वर्षांपूर्वी 27 नोव्हेंबर 1975ला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे सह-संस्थापक रॉस मॅक्विर्टरची वयाच्या 50व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. ब्रिटेनमध्ये राहणारे रॉस प्रसिध्द टीव्ही अँकरसुध्दा होते. त्यांनी आपल्या साथिदारांसोबत मिळून 1955मध्ये गिनीज बुक पब्लिश करण्यात सुरुवात केली होती.
गिनीज बुक सुरु करण्यामागे उद्देश होता, की जगभरातील चित्र-विचित्र आणि एक्सट्रीम गोष्टींविषयी माहिती घेणा-या लोकांना इकडे-तिकडे भटकावे लागू नये. गिनीज बुक 62व्या ईअर ऑफ पब्लिकेशनमध्ये पोहोचला आहे. गिनीज बुकविषयी एक रंजक गोष्ट सांगायची झाली तर, 'एक असे पुस्तक जे अमेरिकेच्या लायब्रेरिंमधून सर्वाधिक चोरी केले जाते.'
गोळी मारून केली होती गिनीज बुकच्या सह-संस्थापकाची हत्या-
गिनीज बुकचे को-फाऊंडर रॉस मॅक्विर्टर यांची लंडनमध्ये त्यांच्या घराच्या बाहेरच गोळी मारून हत्या केली होती. जहालमतवादी संस्था आयरिश रिपब्लिकन आर्मी (आयआरए)ने त्यांना पत्नीसोबत थिएटरमध्ये जाताना निशाणा बनवले होते. गोळी मारल्यानंतर गुन्हागार रॉस यांची गाडी घेऊन पळून गेले होते.
काय होते हत्येचे कारण?
गिनीज बुकचे सह-संस्थापक आणि टीव्ही अँकर रॉस जहालमतवादी संस्था आयरिश रिपब्लिकन आर्मीचे कट्टर विरोधी होते आणि त्यामुळेच आयआरएने त्यांची हत्या केली. आयआरएच्या ज्या गटाने रॉस यांची हत्या केली, ते घटनेच्या दोन आठवड्यांनी पकडल्या गेले होते.
गिनीज बुकचे सह-संस्थापक रॉस मॅक्विर्टरच्या आठवणीत आज आम्ही तुम्हाला 18 रंजक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सविषयी सांगत आहोत...

18 अमेजिंग रेकॉर्ड्स :


1. जगातील सर्वात लंबी व्यक्ती-
तुर्कीचा सुल्तान कोसेन 8 फुट 3 इंच लांबा आहे. त्याने फेब्रुवारी 2011मध्ये विश्वातील सर्वात लांब व्यक्तीचा किताब नावी केला होता. सुल्तान 32 वर्षांचा आहे.
2. सर्वात ठेंगणी व्यक्ती आणि लांब पायांची महिला- 2 फुट 3 इंचच्या चीनच्या पिंगपिंगला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात छोट्या व्यक्तीच्या रुपात सामील केले आहे. तसेच जगातील सर्वात लांब पाय असलेल्या महिलेचा रेकॉर्ड रशियाची महिला स्वेल्टेल्ना पँक्रातोवाच्या नावी करण्यात आला. तिच्या पायांची लांबी 132 सेमी (51 इंच) आहे. ही महिला 44 वर्षांची आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगातील अशाच 17 चित्र-विचित्र रेकॉर्ड्सविषयी...